Career

ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे अंतर्गत 19 विविध रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | DPCOE Pune Bharti 2024

पुणे | ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि भौतिक संचालक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यात (DPCOE Pune Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

DPCOE Pune Bharti 2024

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि भौतिक संचालक
  • पदसंख्या – 19 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – dpcoepune@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, 1284, खराडी आयटी पार्क जवळ, ढोले पाटील कॉलेज रोड, वाघोली, पुणे – 412207.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://dpcoepune.edu.in/
पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक03
सहयोगी प्राध्यापक06
सहायक प्राध्यापक08
ग्रंथपाल01
भौतिक संचालक01

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातDPCOE Pune Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://dpcoepune.edu.in/

Back to top button