DPS DAE Recruitment | पदवीधरांसाठी खरेदी आणि भांडार विभाग येथे रिक्त जागांची भरती; ८१,१०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना खरेदी आणि भांडार विभाग (DPS), अणुऊर्जा विभाग (DAE) (DPS DAE Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 65 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.  (DPS DAE Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 15 मे 2023 25 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज शुल्क जनरल/ OBC/ EWS यांसाठी रु. 200 तसेच
SC/ST/ PwD/ महिला/ ESM यांसाठी रु. 0/- आहे.

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर –
(a) Graduate in Science with 60% marks. OR
(b) Commerce graduate with 60% marks. OR
(c) Diploma in Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics / Computer Science with 60% marks from Government recognized universities/ institutions. (DPS DAE Recruitment)

वेतनश्रेणी –
कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकीपर – Level 4 (Rs.25500- Rs.81100)

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईट – www.dps.gov.in
PDF जाहिरात https://workmore.in/DPS.pdf
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/fkmrs

Recent Articles