नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ARDE), पुणे अंतर्गत (DRDO ARDE Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि ITI प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (DRDO ARDE Recruitment) एकूण 100 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी –
First Class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with at least 6.3 CGPA from a recognized Indian University/Institute (relaxed to a minimum of 5.3 CGPA for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only).
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – First Class Diploma in Engineering obtained from State Board of Technical Education/recognized Indian University (full-time course) in the respective discipline with 60% marks (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates wherein relaxation is applicable for reserved candidates only).
ITI प्रशिक्षणार्थी – First Class ITI (full-time course) in the respective discipline with 60% marks from an Indian Institute recognized by the State/ Government of India. (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only) (DRDO ARDE Recruitment)
वेतनश्रेणी –
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – Rs. 12,000/- per month
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – Rs. 11,000/- per month
ITI प्रशिक्षणार्थी – Rs. 10,000/- per month
PDF जाहिरात (पदवीधर अभियंता/ डिप्लोमा प्रशिक्षणार्थी) – https://shorturl.at/muBM3
PDF जाहिरात (ITI प्रशिक्षणार्थी) – https://shorturl.at/asSV5
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in