DRDO RAC Recruitment | DRDO RAC अंतर्गत १८१ रिक्त जागांची भरती; १,००,००० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO RAC Recruitment) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शास्त्रज्ञ B पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (DRDO RAC Recruitment) एकूण 181 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुन 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
शास्त्रज्ञ B – At least First Class Bachelor’s Degree in Engineering/ Master’s Degree/ in relevant field (Read PDF for complete details)

वेतनश्रेणी –
शास्त्रज्ञ B – Total emoluments (inclusive of HRA and all other allowances) at the time of joining will be approximately
Rs. 1,00,000/‐ p.m. at the present metro city rate.

अधिकृत वेबसाईट Irac.gov.in
अधिकृत वेबसाईट IIwww.drdo.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/svCG1

Recent Articles