DSDE Goa Recruitment | DSDE गोवा अंतर्गत रिक्त जागांची भरती; मुलाखती आयोजित

गोवा | कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय, गोवा (DSDE Goa Recruitment) येथे “प्रकल्प व्यवस्थापक, समन्वयक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 & 13 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, समन्वयक
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – गोवा
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय यांचे कार्यालय, श्रमशक्ती भवन, ३ रा मजला, पाटो प्लाझा, पणजी गोवा (DSDE Goa Recruitment)
मुलाखतीची तारीख – 12 & 13 एप्रिल 2023 (पदांनुसार) 

अधिकृत वेबसाईट – dsde.goa.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/bmDNO

शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प व्यवस्थापक –
इंजिनियरिंग (एम.ई./एम.टेक) मधील मास्टर्स पदवी सोबत त्याच क्षेत्रामधील ५ वर्षांचा अनुभव. किंवा
किमान ३ वर्षे अनुभव असणारा कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयामधील निवृत्त उप संचालक (प्रशिक्षण) / सहाय्यक संचालक (प्रशिक्षण). कोंकणी भाषेचे ज्ञान. अपेक्षितः मराठी भाषेचे ज्ञान (DSDE Goa Recruitment)

समन्वयक –
अ. आवश्यक पात्रताः इंजिनियरिंग पदवी सोबत किमान ३ वर्षांचा अनुभव किंवा
किमान २ वर्षे अनुभव असणारा कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयामधील आयटीआय निवृत्त प्राचार्य आणि त्यावरील. कोंकणी भाषेचे ज्ञान. अपेक्षितः मराठी भाषेचे ज्ञान

वेतनश्रेणी –
प्रकल्प व्यवस्थापक – Rs. 70,000/- per month
समन्वयक – Rs. 55,000/- per month (DSDE Goa Recruitment)

Recent Articles