ERNET India Recruitment | एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; २,१५,९०० पगार | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया (ERNET India Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

रजिस्ट्रार आणि सीपीओ, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लेखापाल, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 08 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 27 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता ERNET इंडिया, ब्लॉक-1, ए-विंग, 5 वा  (ERNET India Recruitment) मजला, डीएमआरसी आयटी पार्क, शास्त्री पार्क, दिल्ली-110 053 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
रजिस्ट्रार आणि सीपीओ – Graduate
वरिष्ठ व्यवस्थापक – B.E. / B. Tech/M.Sc. or equivalent in the related field () with minimum of 60% marks from a recognized University/ Institution OR M.E. / M. Tech in the related field () with a minimum of 60% marks from a recognized University/ Institution OR (ERNET India Recruitment)
Ph. D. in the related field (*) from a recognized University/ Institution.

कनिष्ठ हिंदी अनुवादक – Person holding analogous post in a regular capacity in other Ministries or Departments of Government of India or Autonomous Bodies or Public sector Undertakings
लेखापाल – Possessing Degree in Commerce from recognized University with 3 years’ experience in responsible position in the area of Commercial, Finance and Accounts and having working knowledge of computerized accounting packages.

वैयक्तिक सहाय्यक – Graduate with Shorthand Speed of 120/100 w.p.m. in English/Hindi.
कनिष्ठ सहाय्यक – Graduate from a recognized University

वेतनश्रेणी –
रजिस्ट्रार आणि सीपीओ – Level – 13 of the pay matrix Rs.123100- 215900  (ERNET India Recruitment)
वरिष्ठ व्यवस्थापक – Level – 13 of the pay matrix Rs.123100- 215900
कनिष्ठ हिंदी अनुवादक – Level – 6 of the pay matrix Rs.35400-112400

लेखापाल – Level – 6 of the pay matrix Rs.35400-112400
वैयक्तिक सहाय्यक – Level – 6 of the pay matrix Rs.35400-112400
कनिष्ठ सहाय्यक – Level – 4 of the pay matrix Rs.25500-81100

अधिकृत वेबसाईटernet.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/bmMPQ

Recent Articles