नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद येथे (ESIS Aurangabad Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (ESIS Aurangabad Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण 05 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Minimum MBBS
वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – As per GR dt 29/05/2020
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/dorCG