ESIS Recruitment | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS Recruitment) अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई, सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चेंबूर येथे येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ संवर्गातील कंत्राटी पध्दतीने रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH- कर्मचारी राज्य विमा सोसायटी, तिसरा मजला, E.S.I. सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई- 400 018 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
चिकित्सक (पूर्णवेळ विशेषज्ञ) –
1. MBBS (ESIS Recruitment)
2. Knowledge of Marathi Language and Handling of Computer is essential.

image 34

अधिकृत वेबसाईटwww.esic.nic.in

Recent Articles