FDA Recruitment | अन्न व औषध प्रशासन विभाग येथे रिक्त जागांची भरती; १,३२,३०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना अन्न व औषध प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत नोकरीची (FDA Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी (गट-ब) (राजपत्रित) ही पदे भरली जाणार असून एकूण १८९ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी (FDA Recruitment) दिनांक १२ मे २०२३ पर्यंत दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
अन्न सुरक्षा अधिकारी –
A Bachelor’s or Master’s or Doctorate degree in Food Technology or Dairy Technology or Bio- technology Or Oil Technology or Agricultural Science or Veterinary Sciences or Bio- Chemistry or Microbiology or Chemistry or medicine from recognized University.

वेतनश्रेणी –
अन्न सुरक्षा अधिकारी –
S-१५-४१८००-१३२३००

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत. (FDA Recruitment)

अधिकृत वेबसाईट – fdamfg.maharashtra.gov.in

Recent Articles