Fisheries Department Recruitment | मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत नोकरीची (Fisheries Department Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत सागर मित्र पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Fisheries Department Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 04 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), मुंबई शहर कार्यालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, चेतना महाविद्यालय समोर, शासकीय वसहत, वांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
सागर मित्र –
Educational Qualification: Fisheries Diploma/ 12th Pass in Science Department with Knowledge in Information Technology & Computer Systems (MS-CIT/ PG Diploma in IT).
Candidates will be preferably a local persons from the concerned fishing village/revenue village of the concerned Taluka. If no eligible candidates are available in the concerned fishing/revenue village, eligible candidates from neighbouring village/revenue village within the concerned Taluka will be considered. (Fisheries Department Recruitment)

वेतनश्रेणी –
सागर मित्र – Rs. 15,000/- per month

अधिकृत वेबसाईटfisheries.maharashtra.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/iCLSW

Recent Articles