Forest Department Recruitment | वनविभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती; पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा

गडचिरोली | वन विभाग, गडचिरोली (Forest Department Recruitment) अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी (Forest Department Recruitment)
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सिरोंचा, गडचिरोली
  • वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 50/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – dycfgadchiroli2014@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह.- गडचिरोली, जिल्हा – गडचिरोली 442605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
image 1
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारी1. पदवी B.V.Sc. उमेदवारास वनविभागाध्ये किंवा इतर शासकिय निमशासकिय अशासकिय संस्थेमध्ये प्राधिकरणाअंतर्गत किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.2. संगणकाचे पुरेसे ज्ञान अत्यावश्यक/आवश्यक आहे.3. मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
पशुवैद्यकीय अधिकारीRs. 50,000/- per month
  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles