नागपूर | जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नागपूर (G H Raisoni College Of Engineering Recruitment) येथे सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या एकूण 112 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
पदांची नावे – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक
पदांची संख्या – 112 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
अर्ज मोड – ऑफलाइन
पत्ता – प्राचार्य/डीन/संचालक जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी बी-३७-३९/१, श्रद्धा पार्क, हिंगणा वाडी, लिंक रोड ता. नागपूर शहर, जिल्हा- नागपूर – ४४००१६
शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023 (G H Raisoni College Of Engineering Recruitment)
अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा
PDF जाहिरात – PDF वाचा
जागा तपशील –
सहायक प्राध्यापक – 70 रिक्त पदे
असोसिएट प्रोफेसर – 34 रिक्त पदे
प्राध्यापक – 08 रिक्त पदे