Career
गेल (इंडिया) अंतर्गत 275 रिक्त जागांकरिता भरती; महिना 2 लाख 40 हजारापर्यंत पगार, जाणून घ्या पात्रता | GAIL India Bharti 2024
मुंबई | गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक अशा विविध पदांच्या एकूण 275 रिक्त जागा भरण्यात (GAIL India Bharti 2024) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.
GAIL India Bharti 2024
- पदाचे नाव – वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक
- पदसंख्या – 275जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – २०० /-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://gailonline.com/
GAIL India Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ अभियंता | 98 |
वरिष्ठ अधिकारी | 130 |
अधिकारी | 33 |
मुख्य व्यवस्थापक | 14 |
Educational Qualification For GAIL India Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ अभियंता | Degree, BE/ B.Tech |
वरिष्ठ अधिकारी | CA, CMA, ICWA, BA, B.Sc, B.Com, BE/ B.Tech, Graduation |
अधिकारी | Degree, Masters Degree, M.Sc |
मुख्य व्यवस्थापक | Post Graduation Degree, MBBS, MD, DNB |
Salary Details For GAIL India Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ अभियंता | Rs. 60,000 – 1,80,000 |
वरिष्ठ अधिकारी | Rs. 60,000 – 1,80,000 |
अधिकारी | Rs. 50,000 – 1,60,000 |
मुख्य व्यवस्थापक | Rs. 90,000 – 2,40,000/- |
How To Apply For GAIL India Job 2024
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात (Senior Engineer, Senior Officer, Officer) | GAIL India Recruitment 2024 |
PDF जाहिरात ( Chief Manager) | GAIL India Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | GAIL India Recruitment Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://gailonline.com/ |