GIPE Recruitment | गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE Recruitment) पुणे अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत विविध अशैक्षणिक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 02 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक – संबंधित क्षेत्रातील पीएचडी पदवी (संपूर्ण तपशील वाचा)
सहयोगी प्राध्यापक – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (संपूर्ण तपशील वाचा)
सहायक प्राध्यापक – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (संपूर्ण तपशील वाचा)
सहाय्यक ग्रंथपाल – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (संपूर्ण तपशील वाचा)
वसतिगृह वार्डन – बॅचलर पदवी

अधिकृत वेबसाईट – gipe.ac.in (GIPE Recruitment)

Recent Articles