अंतिम तारीख – चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत १५ रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | GMC Chandrapur Recruitment

चंद्रपूर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर (GMC Chandrapur Recruitment) येथे “कनिष्ठ निवासी” पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ निवासी
पद संख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज शुल्क – रु. २००/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख -ं 06 एप्रिल 2023 (GMC Chandrapur Recruitment)
मुलाखतीचा पत्ता – माअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

अधिकृत वेबसाईट – gmcchandrapur.org
PDF जाहिरातshorturl.at/impD0

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ निवासी –
महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार.
बंधपत्रीत उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल.
महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल यांच्याकडे ( Valid MMC Registration) नोंदणी असणे आवश्यक.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा.
अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
उमेदवाराने अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या सांक्षाकित प्रती जोडणे आवश्यक आहे. 
अर्ज विहीत नमुन्यातच सादर करावा लागेल. अर्ज विहीत नमुन्यात नसल्यास किंवा अर्ज अपुर्ण असल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही. (GMC Chandrapur Recruitment)

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles