तब्बल 3,86,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त पदवी; संधी सोडू नका | इथे आहे मोठी पदभरती | Government Jobs

मुंबई | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अभियंता या पदांसाठी ही भरती होत असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Government Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech (CSE/ECE/IT)/MCA/M.Sc. (CS) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (Government Jobs)

किती मिळणार पगार

अभियंता (Engineers) – 3,86,077/- CTC रुपये प्रतिवर्ष

अर्ज करण्यासाठी पत्ता

महाव्यवस्थापक/चेन्नई रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्रमांक: 275E, 4था मजला, EVR पेरियार हाय रोड, मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे कार्यालय, दक्षिण रेल्वे, एग्मोर, चेन्नई- 600 008.

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.railtelindia.com/ या लिंकवर क्लिक करा.

Recent Articles