अर्ज करण्याची शेवटची तारीख! 10 वी पास उमेदवारांना केंद्रात महिना 69 हजार रूपये पगाराच्या नोकरीची संधी; तब्बल 39 हजार रिक्त पदांची भरती | Govt. Job 2024
नवी दिल्ली | नोकरीच्या शोधात (Govt. Job 2024) असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसएससीद्वारे अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनव्दारे मेगाभरती केली जात आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल जिडी, रायफलमन जीडी या पदांच्या तब्बल 39 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Govt. Job 2024 – वरील रिक्त पदांच्या एकूण 39 हजार 481 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून 14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावा.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) | (Rs. 21,700-69,100) |
पदाचे नाव | SSC GD Constable Bharti 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन या पदाअंतर्गत कॉन्स्टेबल जीडी आणि रायफलमन जीडी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार.
रिक्त पदसंख्या
या पदांच्या एकूण 39 हजार 481 रिक्त जागा आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती | SSC GD Constable Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख
5 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
14 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.
अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार.
तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता.
14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
PDF जाहिरात | SSC GD Constable Recruitment 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | SSC GD Constable Bharti 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in/ |
SSC GD Constable Recruitment 2025 PET-SSC GD PET चाचणीचे तपशील:
1. पुरुष उमेदवारांसाठी:
- दौड (Running):
- 5 किलोमीटर अंतराचे धावणे
- वेळ: 24 मिनिटांच्या आत
- ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उमेदवारांसाठी: 1.6 किलोमीटर अंतराचे धावणे, वेळ 7 मिनिटांच्या आत
2. महिला उमेदवारांसाठी:
- दौड (Running):
- 1.6 किलोमीटर अंतराचे धावणे
- वेळ: 8.5 मिनिटांच्या आत
- ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उमेदवारांसाठी: 800 मीटर धावणे, वेळ 5 मिनिटांच्या आत
How To Apply For SSC GD Constable Bharti 2025
- वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.