Gruh Vibhag Recruitment | गृह विभागात रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

मुंबई | गृह विभाग, मंत्रालय (Gruh Vibhag Recruitment) अंतर्गत “सदस्य” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ मधील कलम २१ (२) (सी) अन्वये महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगावरील सदस्य मानवी हक्कतज्ज्ञ असलेले किंवा प्रत्यक्ष कार्यानुभव असलेल्या व्यक्ती या पदासाठी पात्र व इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव – सदस्य
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 70 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह सचिव (पोल-१४), गृह विभाग, दुसरा मजला (मुख्य इमारत) मादाम कामा  मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023 (Gruh Vibhag Recruitment)
अधिकृत वेबसाईट – home.maharashtra.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/jNOPX

शैक्षणिक पात्रता –
सदस्य – मानवी हक्कतज्ज्ञ असलेले किंवा प्रत्यक्ष कार्यानुभव असलेल्या व्यक्ती

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज नोंदणीकृत डाकेने पाठविण्यात यावेत.(Gruh Vibhag Recruitment)
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

Recent Articles