नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (GSRLM Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर, ब्लॉक मॅनेजर आणि ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण 19 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 मे 2023 (पदांनुसार) आहे.
शैक्षणिक पात्रता –
ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर – Post Graduate Degree or Diploma
ब्लॉक मॅनेजर – Minimum Graduate; Post Graduate Degree or Diploma preferable
ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर – Minimum Graduate; Post Graduate Degree or Diploma preferable
वेतनश्रेणी –
ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर – Rs. 30,000/- per month
ब्लॉक मॅनेजर – Rs. 25,000/- per month
ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर – Rs. 35,000/- per month
अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in
PDF जाहिरात – https://workmore.in/Goa-Bharti-2023.pdf