HAL Recruitment | पदवीधरांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी; १५० रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी अंतर्गत 150 पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ते 25 मे 2023 (पदांनुसार) आहे. (HAL Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी – Graduates in the respective branch of Engineering.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – Diploma in the respective branch of Engineering.
सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी – Graduates in the respective Discipline.

image 7

अधिकृत वेबसाईटhal-india.co.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/chqrN

Recent Articles