HBCSE Recruitment | होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत रिक्त जागांची भरती; मुलाखती आयोजित

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE Recruitment) मुंबई अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी (डिझाइन), प्रकल्प सहाय्यक, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल), ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)अर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार पदे भरली जाणार असून एकूण 08 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 05 मे 2023 2023 आहे. तसेच इतर पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01, 02, 03, 09, 10 & 16 मे 2023 (पदांनुसार) आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ई –
1. Ph.D. in Science, Mathematics, Science/ Mathematics Education, or a related field from a recognized University/Institute.
2. 7 (Seven) years experience in the field of educational material development, teaching, education research, social or developmental projects, post-Ph.D.

प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-बी (डिझाइन) –
1. Full-Time B.Sc./B.A./B.F.A./B.Des. in Graphic Design/ Multimedia/ Animation/ Visual Graphics/ Fine Arts or related field from a recognized university/institute with an aggregate of 60% marks or equivalent CGPA.
2. One (1) year experience as a designer/artist with educational organizations/ Science Research Institutions.

प्रकल्प सहाय्यक –
1. Full-time Graduate with an aggregate of 50% marks or equivalent CGPA of any recognized University/ Institute.
2. Minimum 1- year experience in clerical work in Accounts in large and reputed organizations. (HBCSE Recruitment)
3.Should be familiar with use of computers and accounting software’s.

तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) –
Full-time Diploma in Civil Engineering from a Government recognized University/ Institute.

ग्रंथालय प्रशिक्षणार्थी –
Graduate from a recognized University/Institute (Science Preferable) and B.Lib. (Bachelor degree in Library & Information Science) from a recognized University/Institute.

व्यापारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) –
ITI i.e. National Trade Certificate (NTC) in Electrician Trade with a minimum of 60% marks awarded by the National Council of Vocational Training (NCVT).

वेतनश्रेणी –
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई – Rs. 1,22,800/- p.m.
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी (डिझाइन) – Rs. 55,600/- p.m.
प्रकल्प सहाय्यक – Rs. 35,900/- p.m. (HBCSE Recruitment)
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) – Rs. 23,000/- p.m.
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी – Rs. 22,000/- p.m.
व्यापारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) – Rs. 18,500/- p.m.

अधिकृत वेबसाईट – www.hbcse.tifr.res.in
PDF जाहिरातshorturl.at/LNSUZ (HBCSE Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा (प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी- ई)shorturl.at/qrFOY

Recent Articles