HBSU Recruitment | डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी अंतर्गत रिक्त जागांची भरती; आज मुलाखती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई (HBSU Recruitment) अंतर्गत सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

व्याख्याता, आय.टी. तज्ञ, लिपिक, शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण 22+ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 मे 2023 आहे. (HBSU Recruitment) उमेदवारांनी मुलाखतीकरिता ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.

image 58

अधिकृत वेबसाईटwww.sydenham.ac.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/iyKP7

Recent Articles