वर्धा येथे हिंदी विश्वविद्यालय अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Hindi Vishwavidyalaya Recruitment

वर्धा | महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा (Hindi Vishwavidyalaya Recruitment) येथे “स्त्रीरोग विशेषज्ञ” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव –  स्त्रीरोग विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – वर्धा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – recruitmentcell.mgahv@rajendra-hankaregmail-com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – wwww.hindivishwa.org (Hindi Vishwavidyalaya Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/oCDK6

शैक्षणिक पात्रता –
स्त्रीरोग विशेषज्ञ –
1. एमबीबीएस / एमडी (स्त्रीरोग तज्ञ)
2. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत
3. किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव (सरकारी मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात)

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
या जाहिरातीच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची दुरुस्ती विद्यापीठाच्या वेबसाइटवरच (www.hindivishwa.org) दिली जाईल. (Hindi Vishwavidyalaya Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles