HQ Southern Command Pune Recruitment | १० वी उत्तीर्णांसाठी HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत २५ रिक्त जागांची भरती; अर्ज करा

पुणे | HQ दक्षिणी कमांड पुणे (HQ Southern Command Pune Recruitment) येथे कारपेंटर, वॉशरमन, इक्विपमेंट रिपेयर, टेलर, कुक, MTS ग्रुप सी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

पदांचे नाव – कुक,कारपेंटर, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), इक्विपमेंट रिपेयर, टेलर
एकूण – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट – 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001. (HQ Southern Command Pune Recruitment)
अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
PDF जाहिरात – येथे क्लिक करा

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2023 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. (HQ Southern Command Pune Recruitment)
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Recent Articles