IBM Career 2023 | आयबीएम मध्ये पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती; फ्रेशर्स उमेदवारांनाही संधी

पुणे | आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवरांसाठी आयबीएम मध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. उपलब्ध पदांची भरती (IBM Career 2023) पुणे कार्यालयांसाठी केली जाणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावेत. लिंक्डइन ने याबाबत माहिती दिली आहे.

खालील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. त्यामुळे लिंकवर गेल्यानंतर Apply बटणच्या खाली दिलेल्या Show More वर क्लिक करून पोस्ट संबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. त्यानंतर अर्ज करावा. (IBM Career 2023)

 1. Product Manager
 2. Analyst – Risk and Compliance
 3. Front End Developer
 4. Industry Consultant: Industry Banking
 5. Application Developer: RDBMS
 6. Software Development Architect
 7. Remote Technical Support Engineer – Storage Hardware
 8. Application Architect: Microservices
 9. Application Developer: System
 10. Senior Storage Leader
 11. Application Developer: SAP ABAP HANA
 12. Package Consultant: SAP HANA SCM SD

आयबीएम मध्ये आयटी क्षेत्रातील नवख्या उमेदवारांसाठीही चांगली संधी उपलब्ध करून दिली जाते. इंटर्नशिपच्या माध्यमातून अशा उमेदवारांना आयबीएम मध्ये काम करण्याची संधी दिली जाते. इच्छूक उमेदवारांनी त्यासाठी IBM Career 2023 या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासंदर्भात वेळोवेळी माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच इतर रिक्त पदांच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी देखील IBM Recruitment India 2023 या लिंकवरून माहिती घेऊन अर्ज करावेत.

Recent Articles