अंतिम तारीख – नागपूर मध्ये भारतीय खाण ब्युरो अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; २,१५,९०० पगार | IBM Recruitment

नागपूर | भारतीय खाण ब्युरो नागपूर (IBM Recruitment) येथे “अधिक्षक अधिकारी” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – अधिक्षक अधिकारी
पद संख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2023 
अधिकृत वेबसाईट – ibm.gov.in (IBM Recruitment)
PDF जाहिरात shorturl.at/cdAQ1

शैक्षणिक पात्रता –
अधिक्षक अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून ओरे ड्रेसिंग किंवा मिनेरा-एल प्रोसेसिंग किंवा जिओलॉज, किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून मिनराई अभियांत्रिकी किंवा केमिकल अभियांत्रिकी किंवा मेटालर्ग मधील बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी, आणि

वेतनश्रेणी –
अधिक्षक अधिकारी – (Rs. 1,23,100 – 2,15,900/-)

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles