पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | IBPS RRB अंतर्गत 8594 जागांकरिता भरती, ऑनलाईन अर्ज करा

मुंबई | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान IBPS RRB इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल ८५९४  रिक्त पदांसाठी ही नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

Institute of Banking Personnel Bank Selection (IBPS) द्वारे भरतीसाठी अधिसूचना 31 मे रोजी जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार १ जूनपासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जून २०२३ निश्चित करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी IBPS द्वारे विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. 

PDF जाहिरातhttps://bit.ly/2Bqx7tF
ऑनलाईन अर्ज करा – Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose)https://shorturl.at/niK11
ऑनलाईन अर्ज करा – Group “A” – Officers (Scale-I)https://shorturl.at/EFfr3
ऑनलाईन अर्ज करा – Group “A” – Officers (Scale-II & III)https://shorturl.at/rtfWE

Recent Articles