नागपूर | ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर (ICAR NBSSLUP Recruitment) येथे “सल्लागार, प्रयोगशाळा सहाय्यक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – सल्लागार, प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – ICAR-NBSS&LUP, अमरावती रोड, नागपूर-440033
मुलाखतीची तारीख – 05 एप्रिल 2023 (ICAR NBSSLUP Recruitment)
अधिकृत वेबसाईट – nbsslup.icar.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/arACG
शैक्षणिक पात्रता –
सल्लागार – संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मध्ये बॅचलर पदवी (4 वर्षे).
प्रयोगशाळा सहाय्यक – मृदा विज्ञान/रसायनशास्त्रात एमएससी किंवा बीएससी (अॅग्री) प्रयोगशाळेतील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.
वेतनश्रेणी –
सल्लागार – Rs. 30,000/- per month (ICAR NBSSLUP Recruitment)
प्रयोगशाळा सहाय्यक – Rs. 25,000/- per month