इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | ICT Mumbai Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई (ICT Mumbai Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोजेक्ट फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, पोस्ट-डॉक्टरेट फेलो पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (ICT Mumbai Recruitment) एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 (पदांनुसार) आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्रोजेक्ट फेलो –
B. Tech (Textiles)/ M. Sc. (Textile Chemistry)
ज्युनियर रिसर्च फेलो M. Chem. Engg./ M. Tech. (Chemical Tech. all branches)/ M. Sc. Chemistry’ {with minimum 2 years of research experience) from a renowned Institutet/University.

पोस्ट-डॉक्टरेट फेलो – Ph.D. in Chemical EngineeringlChemistry from renowned institutes/universities, with researeh in catal, vast synthesis, characterization, and process development (ICT Mumbai Recruitment) including experimentation on multiphase catalytic reactors, green renewable energy synthesis, simulation, and modeling using ASPEN.

वेतनश्रेणी –
प्रोजेक्ट फेलो – Rs. 25,000/- p.m. consolidated
ज्युनियर रिसर्च फेलो – Rs. 35,000/- p.m. (consolidated)
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – Rs. 60,000 p.m. (consolidated)

अधिकृत वेबसाईट www.ictmumbai.edu.in
PDF जाहिरात (प्रोजेक्ट फेलो)https://shorturl.at/ikvB8
PDF जाहिरात (ज्युनियर रिसर्च फेलो)https://rb.gy/qaunl (ICT Mumbai Recruitment)
PDF जाहिरात (पोस्ट-डॉक्टरेट फेलो)https://rb.gy/5gah9

Recent Articles