Last Chance | आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी! 136 जागांची भरती | IDBI Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना IDBI बँक (IDBI Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 136 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे. (IDBI Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
व्यवस्थापक – B Sc (IT) /B Tech / BE/ Chartered Accountant/ Graduate Degree/ MBA/ Post Graduate degree in relevant field (Read PDF for complete details)
सहायक महाव्यवस्थापक – Post Graduate Degree/ B.E. / B. Tech./ Graduate in any discipline (Read PDF for complete details)
उपमहाव्यवस्थापक – Post Graduate Degree/B.E. / B. Tech./ Graduate in any discipline (Read PDF for complete details)

वेतनश्रेणी –
व्यवस्थापक – Rs.76010-2220(4)-84890-2500(2)-89890 (7 years)
Gross emolument for metro cities will be Rs.1,55,000/- per month (approx.) (IDBI Recruitment)
सहायक महाव्यवस्थापक – Rs.63840-1990(5)-73790-2220(2)-78230 (8 years)
Gross emolument for metro cities will be Rs.1,28,000/- per month (approx.)
उपमहाव्यवस्थापक – Rs.76010-2220(4)-84890-2500(2)-89890 (7 years) Gross emolument for metro cities will be Rs.1,55,000/- per month (approx.)

अधिकृत वेबसाईटwww.idbibank.in (IDBI Recruitment)
PDF जाहिरातhttps://shorturl.at/MUW09


Recent Articles