मुंबई | इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स (IDEMI) मुंबई येथे “ट्रेड अप्रेंटिस (प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, मशीनिस्ट (ग्राइंडर), टूल अँड डाय मेकिंग, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, IT आणि ESM, इलेक्ट्रिशियन, टर्नर)” पदांच्या 29 रिक्त जागा (IDEMI Mumbai Bharti 2023) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
- पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस (प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, मशीनिस्ट (ग्राइंडर), टूल अँड डाय मेकिंग, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, IT आणि ESM, इलेक्ट्रिशियन, टर्नर) (IDEMI Mumbai Bharti 2023)
- पदसंख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – admin@idemi.org
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – idemi.org
- PDF जाहिरात – https://bit.ly/3Ur1CDX
- ऑनलाईन अर्ज – www.apprenticeshipindia.gov.in
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. (IDEMI Mumbai Bharti 2023)
- उमेदवारांनी भारत सरकारच्या अप्रेंटिसशिप पोर्टल www.apprenticeshipindia.gov.in वर शिकाऊ उमेदवारीसाठी स्वतःची नोंदणी करावी.
- इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर तसेच admin@idemi.org या ईमेलवर 20 एप्रिल 2023 किंवा त्यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.