नागपूर | इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (IGGMC Recruitment) नागपूर या संस्थेतील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालयात खालील 7 डाटा एन्ट्री ऑपरेटर व 2 औषधनिर्माता या पदांकरीता रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्याकरीता संस्था निवड समिती मार्फत दि.06/04/2023 रोजी दु.12-00 वा. अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कक्षामध्ये इंगाशावैमवरु नागपूर येथे घेण्यात येईल. पदांचा कालावधी तात्पुरत्या स्वरुपात 120 दिवसांचा राहील. अनुभवी उमेदवारांना प्रथम प्राधाण्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी Walk in Interview करीता मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर, औषधनिर्माता
पदसंख्या – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 38 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.iggmc.org (IGGMC Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/tvOP6
शैक्षणिक पात्रता –
डाटा एन्ट्री ऑपरेटर –
1.कुठल्याही शाखेतील पदवीधर
2. संगणकाचा अनुभव (MSCIT)
3. टायपिंग मराठी – 30, इंग्रजी 40
4. अनुभव असणा–या उमेदवारांना प्राधान्य
औषधनिर्माता –
1. D. Pharm / B.Pharm (IGGMC Recruitment)
2. अनुभव असल्यास प्राधान्य
वेतनश्रेणी –
डाटा एन्ट्री ऑपरेटर – Rs. 9,000/- per month
औषधनिर्माता – Rs. 10,000/- per month
वरील पदांकरीता सर्व पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. (IGGMC Recruitment)
उमेदवारांनी अर्ज दिनांक 03/04/2023 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील.
03/04/2023 रोजी भरून दिलेले अर्ज स्विकारण्यात येतील. व अर्ज मुळ कागद सत्यप्रति सोबत दयावे.
मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, तसेच मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता या कार्यालयामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.