मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवरांना ही चांगली संधी आहे. भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे विविध रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (IGM Mumbai Recruitment)
“ज्युनियर टेक्निशियन (फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्रीमन/ फर्नेसमन, लोहार, वेल्डर, सुतार), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक” पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून 15 जून 2023 पासून अर्ज सुरु होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 असणार आहे. (IGM Mumbai Recruitment)
अर्ज शुल्क –
UR/ OBC/ EWS श्रेणी – Rs. 600/-
अनुसूचित जाती/जमाती/पीडब्लूडी उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही परंतु माहिती शुल्क रु. 200/- (जीएसटीसह) प्रत्येक पदासाठी SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांनी भरावे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/kquC4
ऑनलाईन अर्जासाठी लिक – (15 जून पासून) – https://shorturl.at/iuzC3
अधिकृत वेबसाईट – igmmumbai.spmcil.com