IGNOU Recruitment | १२ वी उत्तीर्णांना संधी; इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागांची भरती

मुंबई | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक” पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक
पदसंख्या – 200 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज शुल्क –
UR/OBC/EWS उमेदवार – Rs. 1000/-

SC/ST/ महिला उमेदवार – Rs. 600/-
PwBD उमेदवार – निशुल्क
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in
PDF जाहिरातshorturl.at/lFGM5 (IGNOU Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराhttps://rb.gy/gic84q

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ सहाय्यक – सह-टंकलेखक –
10+2 सह संगणकावर टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये 40 श.प्र.मि. इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये 35 श.प्र.मि.
वेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक – Rs. 19,900 – 63,200/- per month

Recent Articles