नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हॉटेल व्यवस्थापन संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि उपयोजित पोषण संस्था मुंबई अंतर्गत नोकरीची (IHMCTAN Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत असिस्टंट लेक्चरर आणि टीचिंग असोसिएट पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (IHMCTAN Recruitment)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 29 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – 400028 असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
असिस्टंट लेक्चरर –
i) PhD Degree
ii) Six months working experience in a 3 star or above category hotel
टीचिंग असोसिएट –
Full time Bachelor’s Degree in Hospitality & Hotel Administration / Hotel Management after 10+2 from a recognized University securing not less than 60% marks in aggregate with atleast 2 years industry experience.
वेतनश्रेणी –
असिस्टंट लेक्चरर – 35000/- ते 112400/-
टीचिंग असोसिएट – Under revision
अधिकृत वेबसाईट – www.ihmctan.edu
PDF जाहिरात – https://cutt.ly/qKntayO