IIGM Recruitment | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM Recruitment), मुंबई येथे “कनिष्ठ संशोधन फेलो” पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो
पदसंख्या – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई 
वयोमर्यादा – 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – iigm.res.in
PDF जाहिरात Ishorturl.at/fuwJW (IIGM Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराhttps://rb.gy/pf9oc4

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ संशोधन फेलो – M.Sc./M.Sc. (टेक.) भौतिकशास्त्र/जिओफिजिक्स/स्पेस फिजिक्स/अप्लाईड जिऑलॉजी आणि अप्लाइड मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये किमान ६०% गुणांसह संपूर्ण किंवा समतुल्य CGPA ग्रेड आणि भौतिकशास्त्र किंवा गणित विषय म्हणून B.Sc./ग्रॅज्युएशन स्तरावर.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा. (IIGM Recruitment)
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना iigm.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवार संस्थेच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles