Career

भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई येथे विविध रिक्त पदांची मोठी भरती, त्वरित ऑफलाईन अर्ज करा | IIP Mumbai Bharti 2024

मुंबई | भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (IIP Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत व्याख्याता, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव –  व्याख्याता, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ, सुरक्षा रक्षक
  • पदसंख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक, आस्थापना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, E-2, MIDC, अंधेरी पूर्व, मुंबई- 400093
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://iip-in.com/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 व्याख्याताPossessing Ph.D.Possessing Master’s DegreePossessing DegreePossessing Post Graduate
तांत्रिक सहाय्यकPossessing DegreePossessing Post Graduate Diploma
लिपिकGraduate
प्रयोगशाळा सहाय्यकPossessing Degree
मल्टी-टास्किंग स्टाफUndergraduate
सुरक्षा रक्षकUndergraduate
पदाचे नाववेतनश्रेणी
 व्याख्याताRs.56,100/-
तांत्रिक सहाय्यकRs.35,400/-
लिपिकRs.21,900/-
प्रयोगशाळा सहाय्यकRs.30,000/-
मल्टी-टास्किंग स्टाफRs.18,000/-
सुरक्षा रक्षकRs.20,000/-

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातIIP Mumbai Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://iip-in.com/
Back to top button