IIPS Recruitment | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था अंतर्गत मुलाखतीद्वारे रिक्त जागांची भरती; १,२०,००० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (IIPS Recruitment) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 02 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 मे आहे. (IIPS Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ –
Essential: A recent Ph.D. graduate and having at least two peer-reviewed research publications in the field of Population Studies, Demography, Public Health, Biostatistics, or a related field.
Desirable: We prefer candidates with 1 year of experience working with Indian and international collaborators on public health or public policy research and/or prior experience with NFHS data.

वेतनश्रेणी –
कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ –
Up to 1,20,000/– per month (Consolidated) as per qualification/experience.

image 30

अधिकृत वेबसाईटwww.iipsindia.ac.in

Recent Articles