IISER Recruitment | भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था येथे रिक्त जागांची भरती | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना (IISER Recruitment) भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-II (पेटंट) / प्रोजेक्ट असिस्टंट (पेटंट), कनिष्ठ संशोधन फेलो (IISER Recruitment) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 25 व 30 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
प्रोजेक्ट असोसिएट-II – (पेटंट) / प्रोजेक्ट असिस्टंट (पेटंट) Master’s degree in relevant field
कनिष्ठ संशोधन फेलो – Masters degree in Physics / Material Science from a recognized university / institute with minimum 60% marks or equivalent grade (IISER Recruitment)

वेतनश्रेणी –
प्रोजेक्ट असोसिएट-II (पेटंट) / प्रोजेक्ट असिस्टंट (पेटंट) – Rs 20,000/- ते Rs 28,000/- per month
कनिष्ठ संशोधन फेलो – Rs. 31,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.iiserpune.ac.in
PDF जाहिरात Ishorturl.at/HM034
PDF जाहिरात IIhttps:/bit.ly/41G4IXG
ऑनलाईन अर्ज कराhttp://bit.ly/3m7o6fV

Recent Articles