Career

भारतीय हवामान विभागात ‘लघुलेखक, लिपीक, ड्रायव्हर’सह विविध रिक्त पदांची भरती; 68 जागा रिक्त; त्वरित अर्ज करा | Indian Meteorological Department Bharti 2024

मुंबई | भारतीय हवामान विभाग अंतर्गत लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) पदांची मोठी भरती (Indian Meteorological Department Bharti 2024) केली जाणार आहे.

याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून एकूण 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2024 आहे.

Indian Meteorological Department Bharti 2024

  • पदाचे नाव – लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)
  • पदसंख्या – 68 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी- II (रिक्रूटमेंट सेल), C/o हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली-110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mausam.imd.gov.in/

Indian Meteorological Department Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
लघुलेखक ग्रेड-I14 पदे
उच्च विभाग लिपिक45 पदे
कर्मचारी कार चालक09 पदे

Salary Details For Indian Meteorological Department  Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
लघुलेखक ग्रेड-ILevel-6 of 7th CPC (Rs. 35400- 112400)
उच्च विभाग लिपिकLevel-4 of 7th CPC (25,500-81,100)
कर्मचारी कार चालकLevel-2 of 7th CPC (19,900-63,200)

How To Apply For Indian Meteorological Department Application 2024

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 डिसेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातIndian Meteorological Department  Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mausam.imd.gov.in/

Back to top button