Indian Navy Agniveer Recruitment | १२ वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांची भरती; 1368 रिक्त जागा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 02/2023 BATCH करिता (Indian Navy Agniveer Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या पदभरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) ही पदे भरली जाणार असून एकूण 1368 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यापैकी SSR पदाच्या 1095 व 273 जागा महिलांकरिता आहेत.

अर्ज प्रक्रिया 29 मे 2023 पासून सुरु होणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 15 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
अग्निवीर (SSR) –
Qualified in 10+2 examination with Maths & Physics and at least one of these subjects:- Chemistry/ Biology/ Computer Science from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India.  (Indian Navy Agniveer Recruitment)

image 43

अधिकृत वेबसाईटwww.joinindiannavy.gov.in
PDF जाहिरातhttp://bit.ly/3gDg5Ny

Recent Articles