Indian Navy Recruitment | पदवीधरांना संधी! 372 रिक्त जागा; १,१२,४०० पगार | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय नौदल (Indian Navy Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत चार्जमन-II पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 372 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 29 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
चार्जमन-II –
Degree in Science with Physics or Chemistry or Mathematics from a recognized University; (OR)
A Diploma in Engineering in the appropriate discipline from a recognized University or Board.

वेतनश्रेणी
चार्जमन-II –
Rs. 35400- 112400/- (Level-6)

image 3

 अधिकृत वेबसाईटwww.joinindiannavy.gov.in

Recent Articles