Infosys Career | इन्फोसिस मध्ये फ्रेशर्स, अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी; 877 रिक्त जागांसाठी भरती; 3 लाख ते 15 लाखाचे पॅकेज

पुणे | देशातील आघाडीची आयटी कंपनी Infosys मध्ये एप्रिल 2023 मध्ये तब्बल 877 जागांसाठी नोकरीची (Infosys Career) संधी उपलब्ध आहे. यापैकी 248 जागा पुणे येथील ऑफिसेस मध्ये भरल्या जाणार आहेत तर उर्वरित जागा बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकत्ता तसेच देशातील विविध शहरांमध्ये भरली जाणार आहेत. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज (Infosys Career) करावेत.

रिक्त जागांमध्ये फ्रेशर्स, 1 ते 2 वर्षापासून 10ते15 वर्षांचा अनुभव असलेले, पदवीधर, डिप्लोमाधारक, आयटी पदवीधऱ तसेच विविध शैक्षणिक पात्रता धारकांना नोकरीची संधी मिळणार आहे.

  • पुणे कार्यालयांसाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्या पाहण्यासाठी Infosys Jobs in Pune ही लिंक तपासा. (247 रिक्त जागा)
  • बेंगलोर कार्यालयासाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्या पाहण्यासाठी Infosys Jobs in Benglore ही लिंक तपासा (424 रिक्त जागा)
  • हैदराबाद कार्यालयासाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्या पाहण्यासाठी Infosys Jobs in Hydrabad ही लिंक तपासा. (227 रिक्त जागा)
  • चेन्नई कार्यालयासाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्या पाहण्यासाठी Infosys Jobs in Chennai ही लिंक तपासा. (160 रिक्त जागा)

Infosys मध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांमध्ये 685 नोकऱ्या ह्या Work from Office साठी उपलब्ध आहेत. 127 नोकऱ्या Hybrid स्वरूपासाठी उपलब्ध आहेत, तातपुरत्या स्वरूपात Work from Home साठी 57 नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार अर्ज करावेत. किंवा Infosys Career या लिंकवर जाऊन उपलब्ध नोकऱ्यांची माहिती घेऊन त्यानुसार अर्ज करावेत.

Recent Articles