नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (RCFL Recruitment) एकूण 797 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) –
Engg. Diploma in ECE/ EEE/ IT/ CS, B.Sc.,Degree in Computer Applications.
वेतनश्रेणी –
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) – Rs. 25500- 81100/- (Level-4)
अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/uxIX9