IRCTC Recruitment | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम अंतर्गत रिक्त जागांची भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि (IRCTC Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (IRCTC Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण ७० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9, 11, 12, 16 & 17 मे 2023 (पदांनुसार) आहे.

शैक्षणिक पात्रता –
हॉस्पिटॅलिटी मॉनिटर –

i. Full-time B.Sc. in Hospitality and Hotel Administration from a Central or State Institute of Hotel Management (CIHM/SIHM/PIHM) affiliated to the National Council of Hotel Management and Catering Technology/UGC/ AICTE/ Govt. of India
ii. BBA/MBA (Culinary Arts) from Indian Culinary Institutes under the Ministry of Tourism. (IRCTC Recruitment)
iii. B.Sc. Hotel Management and Catering Science from Govt. recognized Universities affiliated to UGC/AICTE/Govt. of India.
iv. M.B.A.(Tourism and Hotel Management) from Govt. recognized Universities affiliated to
UGC/AICTE/Govt. of India.

वेतनश्रेणी –
हॉस्पिटॅलिटी मॉनिटर – Rs. 30,000/-P.M.

अधिकृत वेबसाईट – www.irctc.com (IRCTC Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/jlnHN

Recent Articles