Career

10वी, ITI उमेदवारांसाठी नोकरीची संधी; मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत 103 रिक्त पदांची भरती | ISRO HSFC Bharti 2024

मुंबई | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र  (HSFC), अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी SD (एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन), वैद्यकीय अधिकारी SC, शास्त्रज्ञ / अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन – B, सहाय्यक (राजभाषा) पदांच्या 103 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी SD (एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन), वैद्यकीय अधिकारी SC, शास्त्रज्ञ / अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन – B, सहाय्यक (राजभाषा)
  • पद संख्या – 103 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  9 ऑक्टोबर 2024  
  • अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/

Educational Qualification For ISRO HSFC Recruitment 2024

Post NameEducation
Medical Officer SD (Aviation Medicine / Sports Medicine)MBBS with MD Degree in Related Trade
Medical Officer SCMBBS Degree with 2 Years Experience
Scientist / Engineer SCME / M.Tech Degree in Related Trade / Branch
Technical AssistantDiploma in Engineering in Related Trade / Branch (First Class)
Scientific AssistantBachelor Degree in Science (B.Sc) in Related Trade with First Class
Technician BClass 10th with ITI Certificate in Related Trade / Branch
Draughtsman – BClass 10th with ITI Certificate in Related Trade / Branch
Assistant (Rajbhasha)Bachelor Degree in Any Stream with Minimum 60%

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  9 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातHuman Space Flight center Recruitment Form 2024
ऑनलाईन अर्ज कराHuman Space Flight center Recruitment Form 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.isro.gov.in/
Back to top button