ISRO LPSC Recruitment | १० वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी! ISRO LPSC अंतर्गत रिक्त जागांची भरती | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर नोकरीची (ISRO LPSC Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A’, ड्राफ्ट्समन ‘B, तंत्रज्ञ ‘B’ पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 38 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (ISRO LPSC Recruitment)

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 30 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
तांत्रिक सहाय्यक – Three year Diploma in relevant field
हलके वाहन चालक – ‘A’ Pass in SSLC/SSC/Matric/10th Std
अवजड वाहन चालक – ‘A’ Pass in SSLC/SSC/Matric/10th Std
ड्राफ्ट्समन – ‘B’ SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in Draughtsman (Mechanical) Trade from NCVT (ISRO LPSC Recruitment)
तंत्रज्ञ – ‘B’ SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in relevant field

वेतन –
तांत्रिक सहाय्यक – Level 7 (Pay Matrix: 44,900/- –1,42,400/-)
हलके वाहन चालक – ‘A’ Level 2 (Pay Matrix: 19,900/- –63,200/-)
अवजड वाहन चालक – ‘A’ Level 2 (Pay Matrix: 19,900/- –63,200/-)
ड्राफ्ट्समन – ‘B’ Level 3 (Pay Matrix: 21,700/- -69,100/-)
तंत्रज्ञ – ‘B’ Level 3 (Pay Matrix: 21,700/- –69,100/-)

अधिकृत वेबसाईट – www.lpsc.gov.in

Recent Articles