शिक्षण फक्त दहावी आणि नोकरी मिळणार थेट “इस्त्रो” मध्ये; 373 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | ISRO Recruitment

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत “सहाय्यक (राज भाषा), स्वयंपाकी आणि हलके वाहन चालक ‘A” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.

image 9
PDF जाहिरातhttps://shorturl.at/hvQSV
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/gjmPW
ऑनलाईन नोंदणी कराhttps://shorturl.at/EFUVW

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार वर दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जामध्ये प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. तसेच सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.


नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत नोकरीची (ISRO Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC'(EMC) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 303 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (ISRO Recruitment)

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 14 जुन 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) – BE/ B.Tech or equivalent in Electronics & Communication Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (यांत्रिक) – BE/ B.Tech or equivalent in Mechanical Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) – BE/ B.Tech or equivalent in Computer Science Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) – स्वायत्त संस्था – PRL BE/ B.Tech or equivalent in Electronics & Communication Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) – स्वायत्त संस्था – PRL BE/ B.Tech or equivalent in Computer Science Engineering with an aggregate minimum of 65% marks or CGPA 6.84/10.

वेतन –
वैज्ञानिक/अभियंता ‘SC – ₹.56,100/- pm

अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
PDF जाहिरात https://workmore.in/ISRO.pdf


Recent Articles