नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Recruitment) अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
विक्री कार्यकारी, विक्री प्रतिनिधी पदांच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
विक्री कार्यकारी –
M.B.A., PGDBM, BBA, DBM (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Recruitment)
Experience : 10 years in Dairy Marketing.
विक्री प्रतिनिधी –
Any Graduate
Experience : 5 years in Dairy Marketing.
अधिकृत वेबसाईट – www.vikas.coop
PDF जाहिरात – https://shorturl.at/qBOQ4