Jio Work from Home | जिओ मध्ये विविध पदांसाठी नोकऱ्यांची संधी; या लिंकवरून करा अर्ज

मुंबई | देशातील आघाडीची कंपनी जिओ मध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर थेट अर्ज करावेत. जिओमधील हे जॉब महाराष्ट्राच्या विविध शहरात (Jio Work from Home) उपलब्ध आहेत.

जिओ मध्ये वर्क फ्रॉम होमचीही संधी (Jio Work from Home)

जिओ कंपनी महिला आणि पुरुष दोघांनाही नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. 17 ते 40 वर्ष वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचे आहे त्यांच्याकडे मोबाइल, पीसी किंवा लैपटॉप असणे गरजेचे आहे.

जिओ वर्क होम जॉब (Jio Work from Home) अंतर्गत तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर, कॉलिंग, टीम लीडर आणि कंटेंट राइटिंग यासारखे जॉब मिळू शकतात. यासाठी कॉलेज स्टूडंटस्, गृहिणी, बेरोजगार सर्वच प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार १५,००० से ४५,००० रूपये महिना सॅलरी मिळू शकते.

जिओ मध्ये अर्ज करण्याआधी तुम्ही कंपनीच्या नियम व अटी देखील वाचणे गरजेचे आहे. जेणेकरून नोकरी करताना किंवा सोडताना काही अडचण येणार नाही. तसेच अर्ज करताना तुमचे काही कागदपत्र देखील अर्जासोबत जोडावी लागतात.

  • बँक खाते पासबुक
  • पैन कार्ड
  • 10 वी, 12वी सर्टिफिकेट
  • पासपोर्ट साइज फोटो
  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर

जिओ मध्ये नोकरीसाठी अर्ज असा करा

जिओ कंपनीमध्ये नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जिओ करिअर्स या ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल.
वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पध्दतीच्या नोकऱ्या दिसतील. योग्य त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जॉबची लिस्ट दिसेल.
योग्य ती नोकरी निवडून त्यासाठी इंटरेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
ज्या नोकरीसाठी इंटरेस्टेड आहात, त्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरून सबमिट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड आयडी दिला जाईल जो तुम्हाला जपून ठेवावा लागेल.

Jio मधील नोकरीसाठी महत्वाची लिंक – Jio Career

Jio career

Recent Articles